The 2-Minute Rule for विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत.

[७५] भारतातर्फे २२व्या वाढदिवसाआधी दोन शतके झळकाविणारा तेंडूलकर आणि सुरेश रैना नंतर तो तिसराच फलंदाज.[७६] या मालिकेमधील कोहलीच्या कामगिरीमुळे त्याची खुप प्रशंसा करण्यात आली,[६८][७७] प्रामुख्याने कर्णधार धोणीद्वारा.[७८] श्रीलंके विरुद्ध अंतिम सामन्यात भारत ४ गडी राखून पराभूत झाला त्यात कोहलीने फक्त २ धावा केल्या,[७९] परंतु तरीही पाच डावांमध्ये ९१.६६ च्या सरासरीने २७५ धावा काढून तो मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.[८०] फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये दोन सामन्यांत त्याने ३१ आणि ५७ धावा केल्या.

२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू

सिडनी कसोटी आधी प्रशिक्षक डंकन फ्लेचर सोबत.

पण या सामन्यात रोहितने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली.

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात 'एन्ट्री'; शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

सर्वात जलद २० एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३४४]

होमी मोतीवाला आणि पुष्पेंद्र कुमार गर्ग (१९९३-९४)

जुलै-ऑगस्ट २०१२ दरम्यान श्रीलंकेविरुद्ध पाच-सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये कोहलीने दोन शतके झळकावली, हंबन्टोटा येथे ११३ चेंडूंमध्ये १०६ आणि कोलंबो येथे ११९ चेंडूंत नाबाद १२८- या दोन्ही खेळींमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१५०][१५१] भारताने मालिका ४-१ अशी जिंकली आणि मालिकेमध्ये सर्वाधिक धावा केल्यामुळे कोहलीला मालिकाविराचा पुरस्कार मिळाला.[१५२] त्यानंतर झालेल्या एकमेव टी२० सामन्यात त्याने ४८ चेंडूत ६८ धावा केल्या, हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय टी२० अर्धशतक, आणि त्याला मालिकाविराचा पुरस्कार मिळाला.[१५३] कोहलीने बंगळूरमध्ये त्याचे दुसरे कसोटी शतक झळकावले ते न्यू झीलंडच्या भारत दौऱ्यामध्ये आणि त्याच सामन्यात त्याला पहिल्यांदाच कसोटी मध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

ऑगस्ट २००८ मध्ये, श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी आणि पाकिस्तानात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणाऱ्या भारतीय संघामध्ये कोहलीची निवड करण्यात आली. श्रीलंकेच्या दौऱ्याआधी कोहली फक्त आठ लिस्ट अ सामने खेळला होता.[५४] त्यामुळे त्याच्या संघात निवडल्या जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त झाले.[५५] श्रीलंकेच्या दौऱ्यादरम्यान सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग हे दोन्ही सलामीवीर जायबंदी झाल्याने, कोहलीने पूर्ण दौऱ्यामध्ये कामचलाऊ सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडली.

कोहली, कार्डीफमध्ये दक्षिण आफ्रिकेवरुद्ध फलंदाजी करताना, चँपियन्स ट्रॉफी, जून २०१३ ६ ते २३ जून २०१३ दरम्यान इंग्लंड मध्ये पार पडलेल्या आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीची निवड झाली. ही स्पर्धा भारताने जिंकली होती. कोहलीने सराव सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकून देणारी १४४ धावांची खेळी केली.[१७३] स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात, लोन्वाबो त्सोत्सोबेच्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर पूल करण्याच्या नादात तो ३४ धावांवर बाद झाला,[१७४] आणि पुढच्या सामन्यात सुनिल नारायणने त्याला २२ धावांवर बाद केले.[१७५] पाकिस्तान विरुद्ध भारताच्या शेवटच्या गट सामन्यात तो २२ धावांवर नाबाद राहिला, आणि भारत एकही सामना न हरता उपांत्यफेरीसाठी पात्र झाला.

न्यू झीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आणखी एक द्विशतक केले आणि न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन भारताने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक मिळवला.[२७०] त्यानंतरच्या एकदिवसु मालिकेमध्ये, कोहलीने धरमशाला येथे ८५ आणि मोहाली येथे १३४ चेंडूत १५४ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.[२७१] त्यानंतर मालिकेचा निकाल लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाचव्या सामन्यात त्याने ६५ धावा केल्या आणि भारत विजयी झाला....

^ "विराट कोहली, गौतम गंभीर, मुरली विजय: ओल्ड ट्रॅफर्डवर फलंदाजांकडून निराशा".

कोहलीने २०१६ची सुरुवात मर्यादित षटकांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत ९१ आणि ५९ धावांनी केली. त्यामागोमाग त्याने मेलबर्न येथे चेंडूमागे एक धाव ह्या गतीने ११७ धावा केल्या आणि कॅनबेरा येथे ९२ चेंडूत १०६ धावा केल्या. मालिकेदरम्यान, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७००० धावा पूर्ण करणारा सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ फलंदाज ठरला, त्याने हा मैलाचा दगड केवळ १६१ डावांमध्ये पूर्ण केला, तसेच तो सर्वात जलद २५ शतके झळकावणारा फलंदाजसुद्धा ठरला. एकदिवसीय मालिकेमध्ये १-४ असा पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाने टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिला.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद ९-१३ फेब्रुवारी २०१७ १ला डाव: २०४ (२४६ चेंडू: २४×४) २रा डाव: ३८ (४० चेंडू: २×४, १×६) विजयी [३६५]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *